Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे डोकेदुखी

team by team
April 25, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे डोकेदुखी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवस होता त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी दिसून आली नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी कडून हेमंत मन्साराम कोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .

अर्ज दाखल करायच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब खैरनार, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम वाघ, साक्री तालुका अध्यक्ष नामदेव पिंपळे, शहादा तालुकाध्यक्ष लक्ष्मण निकुंभे, नवापूर तालुकाध्यक्ष किरण सामुद्रे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे, नितीन कोळी, हिम्मत निकम ,किरण कोळी, तात्या बैसाणे, संतोष बैसाणे, सुनील गोसावी, उपस्थित होते .

नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून वंचित पक्ष हा सर्वांना न्याय देणारा पक्ष आहे. सर्व घटकातील जनता आमच्या पाठीशी असून सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत .आदिवासी समाजाचा विकास, स्थलांतर ,आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवत असून एक सक्षम व तिसरा पर्याय म्हणून आम्ही या निवडणुकीत रिंगणात उभे राहिलो आहोत असे उमेदवार हेमंत कोळी यांनी सांगितले.

नंदुरबार लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज नामांकन दाखल करण्यात आले त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असून मागील लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ॲड. गोवाल पाडवी यांच्या नामांकनासाठी निघालेली रॅलीला सुरुवात, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

Next Post

तिसरा पर्याय म्हणून आमच्या पक्ष निवडणूक रिंगणात, भारतीय आदिवासी पक्षाचे रवींद्र वळवी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add