Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनिरुद्ध बापू केंद्रातर्फे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

team by team
April 22, 2024
in सामाजिक
0
अनिरुद्ध बापू केंद्रातर्फे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

नंदुरबार l प्रतिनिधी
गुरुवर्य अनिरुद्ध बापू उपासना केंद्रातर्फे नंदुरबार सह शहादा तळोदा तोरखेडा आणि छडवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात 155 दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी आयोजित रक्तदान शिबिरात साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शहरातील जयवंत चौकातील ब्राह्मण वाडीत रविवार दि. 21 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिला,

पुरुष साधकांसह दात्यांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अनिरुद्ध बापू उपासना केंद्राच्या साधकांतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांना रक्तासाठी रक्तदान केल्याने सर्व स्तरावरून समाधान व्यक्त होत आहे. अनिरुद्ध बापू उपासना केंद्र तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या गावांना होणार टँकरने पाणीपुरवठा

Next Post

क्रीडाभारती तर्फे जोर मारणे स्पर्धेचे आयोजन, खेळाडूंनी सहभाग नोंदवावा

Next Post
क्रीडाभारती तर्फे जोर मारणे स्पर्धेचे आयोजन, खेळाडूंनी सहभाग नोंदवावा

क्रीडाभारती तर्फे जोर मारणे स्पर्धेचे आयोजन, खेळाडूंनी सहभाग नोंदवावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add