Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ॲड. गोवाल पाडवी यांना शिरपूर मधून चांगला प्रतिसाद

team by team
April 14, 2024
in राजकीय
0
ॲड. गोवाल पाडवी यांना शिरपूर मधून चांगला प्रतिसाद

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी शिरपूर येथे महाविकास आघाडीचा मेळावा तसेच दोन दिवशीय भेटीगाठी दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी शिरपूर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन झाले आहे.

 

 

 

शिरपूर येथे बोलवण्यात आलेली बैठक ही गर्दीमुळे मेळाव्यात बदलल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे. शिरपूर येथे ठिकठिकाणी लोकांकडून गोवाल पाडवी यांचे अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. शिरपूरचा हा प्रतिसाद पाहता शिरपूर यंदा काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

वाडी.खु, वाडी.बु, नादर्डे, न्यु बोराडी, जामनपाणी, सलाईपाडा, जुना धाबापाडा, नवा धाबापाडा, तिर्खिबर्डी, चिचपाणी, बुडकी, नवागाव, वाकपाडा, कोडीद, गदडदेव, मालकातर, बोरपाणी, फत्तेपूर, चागडू, वासर्डी, निमझरी, सामर्यापाडा, टेभेपाडा, बोराडी, खारीखान, चैदीपाडा, बुडकीविहीर, खा-यापाडा, डोडवाडा, झेंड्यांजन, वकवाड, दुरबड्या, मोहीदा, बाटवापाडा, शेमल्या, पडासनेर, हैदद्रपाडा, पानाखेड, सांगवी या आणि इतर अनेक गावात भेटी देऊन ॲड. गोवाल पाडवी यांनी अनेक तरुण, महिला जेष्ठ , कष्टकरी, कामगार, आदिवासी यांचे प्रश्न जाणून घेतले.

 

 

 

ॲड. गोवाल पाडवी यांची नम्रता त्यांचा संवेदनशील स्वभाव यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झालेली दिसून येत आहे. मागील निवडणुकीत शिरपूरमध्ये झालेली पीछेहाट यंदा भरून निघेल असा विश्वास आता काँग्रेसला निर्माण झाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यातील महायुती बैठकीला अभूतपूर्व प्रतिसाद

Next Post

शहाद्यात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे पथनाट्य व रॅली द्वारे मतदान जनजागृती

Next Post
शहाद्यात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे पथनाट्य व रॅली द्वारे मतदान जनजागृती

शहाद्यात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे पथनाट्य व रॅली द्वारे मतदान जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add