Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरोघरी विकासगंगा यावी यासाठी पुन्हा एकदा विजयाची गुढी दारोदार उभारूया : खा. डॉ. हिना गावित

team by team
April 10, 2024
in राजकीय
0
घरोघरी विकासगंगा यावी यासाठी पुन्हा एकदा विजयाची गुढी दारोदार उभारूया : खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
घरोघरी विकासगंगा यावी यासाठी पुन्हा एकदा विजयाची गुढी दारोदार उभारूया; असे आवाहन करीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त मतदारांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मतदारसंघातील प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धी येवो, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.

काल चैत्र प्रतिपदेच्या दिनी मराठी नववर्षाचा शुभारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आपल्या निवासस्थानी परंपरेनुसार पूजन करून गुढी उभारली आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार यांना वरील प्रमाणे शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

विकास घडवणाऱ्या हातांना बळकट करण्याचा आजच्या नववर्षारंभाच्या दिनी संकल्प करूया : डॉ. सुप्रिया गावित

Next Post

शहादा पोलीसांनी जप्त केली 33 लाखाची बनावट दारु

Next Post
अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई केली असून 18 लाखांचा मद्यसाठा जप्त

शहादा पोलीसांनी जप्त केली 33 लाखाची बनावट दारु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add