Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत यश; ५ मिनिटात सोडवले १०० प्रश्न,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

team by team
March 20, 2024
in शैक्षणिक
0
नंदुरबारच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत यश; ५ मिनिटात सोडवले १०० प्रश्न,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटरमध्ये वर्सेटाइल एजुकेशन लिमिटेड तर्फे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेची दूसरी फेरी आयोजित करण्यात आली होती.त्यात नंदुरबारचा मृदुल अकॅडमीच्या विद्यार्थीयांनी विविध विभाग व वयोगटाप्रमाणे सहभागी होऊन यश संपादन केले. परीक्षेत विद्यार्थ्यांनी 5 मिनिटात 100 प्रश्न सोडवल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, अशोक राजपूत व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते

जयनील पाडवी ,जक्ष रघुवंशी, मनमीत पाटील, पूर्वल भट्ट यांनी प्रथम स्थान पटकाविले तर प्रांजल खेड़कर जिगिशा चौधरी, निलक्षी भामरे, लक्ष्य चौधरी ,महेक शाह ,व्रज शाह ,विश्वा शाह,अश्विनी वागले ,श्रीराज खेड़कर या विद्यार्थीयंनी उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले.

पहिल्या फेरीत मृणाली पाटिल कुणाल मोरे,विशाल मोरे, हार्दिक लोहार ,सक्षम सिसोदिया, सोहम पाटिल ,हर्षिका वसावे ,गिरिराज पाटिल ,वेदिका भाट यांनी उत्तम कामगिरी करून यश मिळवले होते. विद्यार्थीयांना मृदुल अकॅडमीच्या संचालिका गायत्री रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

पत्नीशी वाद, सुपारी देऊन जावयाने केला सासऱ्याचा खून

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये मिलेट न्यूट्रीबार वाटप

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये मिलेट न्यूट्रीबार वाटप

एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये मिलेट न्यूट्रीबार वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add