Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोद्यातील बारगळ जमीनींचे मोजमाप करून संबंधितांचे नावे घरे करावित : डॉ. विजयकुमार गावित

team by team
March 1, 2024
in राजकीय
0
तळोद्यातील बारगळ जमीनींचे मोजमाप करून संबंधितांचे नावे घरे करावित : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील बारगळ जमीनींचे मोजमाप करून संबंधितांचे नावे घरे करण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

ते जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी जिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) गोविंद दाणेज, जिल्हा भूमार्पन अधिकारी स्वाती लोंढे, सहआयुक्त नगरविकास नितीन कापडणीस, तहसिलदार (तळोदा) पंकज घोरपडे, मुख्याधिकारी (तळोदा) विक्रम जगदाळे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तळोदा शहारातील ५ हजार एकरहून अधिक जमीन ही बारगळ संस्थानच्या नावावर आहे. त्यातील १ हजार ६०३ एकर जमीनींवर अतिक्रमणे आहेत. त्यातील जमीनींचे सातबारा व नोंद असलेले व पीआर कार्ड अशा दोन प्रकारच्या जमीनी आहेत. अतिक्रमणे दिनदयाळ उपाध्याय योजना व शबरी घरकुल योजनेत अधिकृत करण्यासाठी त्या जागांचे जागा मालकांकडून मोजमाप करून त्याप्रमाणे मोबदला निश्चित करण्यात यावा. त्यानंतर तो मोबदला संबंधित मालकास शासनामार्फत देवून अतिक्रमण धारकांच्या नावे सातबारा करण्याबाबातची कार्यवाही नियामानुसार करण्यात यावी.

भूमापनापनाच्या नियमानुसार ५०० स्क्वेअर मीटर ची मर्यादा जागेसाठी असून घरासाठी २६९ स्क्वेअर फुट घरकुल बांधकामासाठी मर्यादा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे आनंदी बालशिक्षण प्रशिक्षणाला सुरुवात

Next Post

शिवसेनेसह युवा सेनेची पक्ष बांधणी मजबूत करा- शितल देवरुखकर शेठ

Next Post
शिवसेनेसह युवा सेनेची पक्ष बांधणी मजबूत करा- शितल देवरुखकर शेठ

शिवसेनेसह युवा सेनेची पक्ष बांधणी मजबूत करा- शितल देवरुखकर शेठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add