Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

team by team
February 21, 2024
in राज्य
0
राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी ह्या 22 व 23 फेब्रूवारी 2024 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याचे राज्य सेवा हक्क आयोग नाशिक विभाग नाशिकचे उपसचिव सुनील जोशी यांनी एका शासकीय पत्रानुसार कळविले आहे.

आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांचा हा दौरा असा असेल, गुरुवार 22 फेब्रूवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता नाशिक येथून नंदुरबार कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन, दुपारी 3 वाजता नगरपालिका नंदुरबार येथे कार्यालय तपासणी, सायंकाळी 5 वाजता उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार येथे कार्यालयीन तपासणी. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह भोजन व मुक्काम.

शुक्रवार 23 फेब्रूवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता नंदुरबारहून नवापूर कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता नवापूर येथे आगमन 10.30 ते 1.00 पर्यंत सेतू, ई-सेवा केंद्र व विविध कार्यालयांची तपासणी. दुपारी 1 ते 2 तहसिल कार्यालय येथे विविध तालुका प्रमुख यांची आढावा बैठक. दुपारी 2 ते 3 भोजन व दुपारी 3 ते रात्री 8 परतीचा प्रवास राहणार आहे.

या दौऱ्यात कार्यालयीन तपासणी करण्यात येणार असून संबंधितांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विषयक माहिती देण्यात येणार असून त्याअनुषंगाने संबंधित कार्यालयाने अद्ययावत माहिती तयार ठेवावी असेही उपसचिव श्री. जोशी यांनी शासकीय पत्रानुसार कळविल आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा

Next Post

पंतप्रधान विश्वकर्मासारख्या विविध योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा: मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add