Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या पुत्राला संगीत क्षेत्रात मानाचा पुरस्कार

team by team
February 10, 2024
in राज्य
0
नंदुरबारच्या पुत्राला संगीत क्षेत्रात मानाचा पुरस्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील पार्थ शशिकांत घासकडबी याला नुकताच पुणे येथील गेली ४३ वर्षं अभिजात संगीत क्षेत्राचे जतन व संवर्धन करणाऱ्या ‘ गानवर्धन ‘ संस्थेतर्फे मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.नंदुरबारच्या संगीत क्षेत्राच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.

गानवर्धन या संस्थेतर्फे अभिजात संगितावर आधारित ध्वनिफीत स्पर्धेसाठी मागविण्यात आली होती.एकूण १८ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.त्यापैकी नऊ कलाकारांची निवड करण्यात येवून त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.लवकरच हा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे येथे संपन्न होणार आहे.या स्पर्धेतील पुरस्कार व विजेते याप्रमाणे आहेत.

डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती पुरस्कार रु.12,000 जी. सुरभी सुरेश.
पं.रोहिणी भाटे स्मृती पुरस्कार* रु.10,000
ऋतुराज कोळपे.पं.राम माटे* पुरस्कार रु.10,000/-मयुरी अत्रे
दत्तात्रय धोंडोपंत रत्नपारखी* पुरस्कार विभागून रु.10,000/- वैष्णवी जोशी सानिका फडके प्रत्येकी 5,000/-
रमेश बापट पुरस्कृत* विभागून-रु.10,000/- सुरंजन जायभाय हिमांशू तांबे
त्र्यंबकराव जानोरीकर पुरस्कार* पार्थ घासकडबी रु. 2,500 /-
भा.वा. राडकर परिवार विशेष पुरस्कार* रु 11,000 गौरी गंगाजळीवाले.

या स्पर्धेचे परीक्षण डॉ.अनुराधा पंडित. डॉ.विद्या गोखले. डॉ.राजश्री महाजन यांनी केले.तंत्रसहाय्य मुग्धा जोशी,ओजस फडके यांनी केले.पार्थच्या या यशामुळे नंदुरबारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन होत आहे.

विशेष बाब म्हणजे कांही दिवसांपूर्वीच जेष्ठ साहित्यिका डॉ.अरूणा ढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिवाचनाचा एक देखणा सोहळा संपन्न झाला.त्या कार्यक्रमाचे संचालन नंदुरबार येथील मधुरा डांगे हीने केले होते.त्यात तबलावादन ऋतुपर्ण डांगे यांनी केले तर संपूर्ण संगीत संयोजन पार्थने कले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

रविवारी नंदुरबारला बडगुजर समाजाचा स्नेह मेळावा

Next Post

मुली व मुलांसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळांची निर्मिती करणार : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
मुली व मुलांसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळांची निर्मिती करणार : डॉ. विजयकुमार गावित

मुली व मुलांसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळांची निर्मिती करणार : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add