Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवोपक्रम स्पर्धेत नंदुरबार राज्यात अव्वल

team by team
February 8, 2024
in राज्य
0
नवोपक्रम स्पर्धेत नंदुरबार राज्यात अव्वल

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा दिनांक 6 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले सभागृह, विद्या परिषद पुणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा । २०२३-२४ चा पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक डॉ.शोभा खंदारे यांचे अध्यक्षतेत हा सोहळा घेण्यात आला.
राज्यभरात शिक्षण विभागात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक व पर्यवेक्षकिय यंत्रणेसाठी पाच गटात हा उपक्रम राबविला जातो. राज्यभरातून एकूण ८११ स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धकांचे जिल्हा, विभागस्तरीय स्पर्धेनंतर राज्यस्तरीय सादरीकरण दिनांक ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले.

 

 

आपल्या नंदुरबार जिल्हाने तीन गटात बाजी मारली जिल्ह्यातून गट क्र.१ पूर्व प्राथमिक स्तरातून प्रथम क्रमांक बबिता पाडवी ( नंदुरबार)
गट क्र. ३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून पाचवा क्रमांक भारती मराठे (नंदुरबार), गट क्र.५ पर्यवेक्षीय अधिकारी गटातून द्वितीय क्रमांक डॉ वनमाला महारु पवार अधिव्याख्याता डायट नंदुरबार (नंदुरबार) .

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रविण चव्हाण तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले . जिल्हातील नवोपक्रम स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना डॉ.वनमाला पवार व डायट मधील सर्व अधिकारी यांनी मार्गदर्शन केले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

व्हीलेज कोड न मिळाल्याने महसूल गावांच्या विकास कामांना लागला ब्रेक, 52 सरपंचाच्या आंदोलनाला सुरवात

Next Post

बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार : डॉ. विजयकुमार गावित

बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add