नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद म्हसावद गट
1) शितोळे हेमलता अरूण मिळालेली विजय उमेदवार मते = 5804
पक्ष = इंडीयन नॅशनल काॅग्रेस
2) पाटील शशिकांत गोविद = 2881 / पराभूत उमेदवार
भारतीय जनता पार्टी …
3) पाटील भगवान खुशाल = 2696 / पराभूत उमेदवार
अपक्ष उमेदवार
4) अब्दुल जब्बार शेख आजाद = 139 /पराभूत उमेदवार
शिवसेना
जिल्हा परिषद म्हसावद गट शितोळे हेमलता अरूण २९३० मतांनी विजयी झाल्या.