नंदुरबार l प्रतिनिधी
खापर गटात काँग्रेस च्या गीता पाडवी याना 6597 मते
भाजपच्या नागेश पाडवी याना 4931 मते पडली.यात ॲड.के.सी.पाडवी यांच्या बघिनी गीता पाडवी 1666 मतांनी विजयी झाल्या तर अक्कलकुवा गटात काँग्रेसच्या सुरय्या मकरांनी याना 3006 मते तर भाजपच्या वैशाली चौधरी याना 1457 मते काँग्रेसच्या सुरय्या मकरांनी 1549 मतांनी विजयी झाल्या.