नंदुरबार l प्रतिनिधी
पहिली फेरी .कोळदे गट- सुप्रिया विजयकुमार गावीत (भाजप3217), आशा समीर पवार (शिवसेना2311), सोमीबाई फत्तू वळवी (राष्ट्रवादी 347) एकूण मते 5922
दुसरी फेरी.कोळदे गट- सुप्रिया विजयकुमार गावीत (भाजप 3490), आशा समीर पवार (शिवसेना3027), सोमीबाई फत्तू वळवी (राष्ट्रवादी 75)
या निवडणुकीत कोळदा गटातून डॉ.सुप्रिया गावीत 1369 मतांनी विजयी झाल्या.