Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील ग्रामदेवता खोडाई देवीची यात्रा यंदा रद्द

team by team
October 5, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथील ग्रामदेवता खोडाई देवीची यात्रा यंदा रद्द
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील ग्रामदेवता खोडाई देवीची यात्रा यंदाही कोरोनामुळे भरणार नसुन भाविकांनी नवरात्रोत्सवात गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन देवीचे दर्शन घ्यावे . तसेच देवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात यावी . खोडाई देवीची यात्रा नसल्याने व्यावसायिक व विविध साहित्य विक्रेत्यांनी येऊ नये . तसेच भाविकांनी देखील दर्शन घेताना गर्दी होणार नाही यांची काळजी घ्यावी असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका टळलेला नाही , यावर्षीचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत . दि.७ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने नियमांचे पालन करुन साजरा करावा . तसेच गरबा मंडळांना केवळ मुर्ती स्थापनेस परवानगी असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल , तर नवरात्रोत्सवात गरबा व दांडीया नृत्य आयोजन करण्यास बंदी असणार आहे . तसेच कोविड १९ चा विचार करता महापालीका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार मंडप बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादीत स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे . यावर्षी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी घरगुती व सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्याअनुषंगाने करण्यात यावी . देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरीता ४ फुट व घरगुती करीता २ फुट असावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुक काढता येणार नाही. गरबा दांडीया व इतर सांस्कृतिक आयोजित करता येणार नाही. देवीच्या दर्शनासाठी सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क , वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी . ध्वनी प्रदुषण नियमांचे तंतोतंत पालन करावे . मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी . तसेच मंडपात खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई आहे. तसेच दसर्‍या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम सर्व नियम पाळुन करावा. प्रेक्षक बोलवु नयेत . ऑनलाईन , फेसबुक इ थेट प्रक्षेपणाद्वारे हा सोहळा बघण्याची व्यवस्था करावी . नंदुरबार येथील ग्रामदेवता खोडाई देवीची यात्रा यंदाही कोरोनामुळे भरणार नसुन भाविकांनी नवरात्रोत्सवात गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन देवीचे दर्शन घ्यावे . तसेच देवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात यावी . खोडाई देवीची यात्रा नसल्याने व्यावसायिक व विविध साहित्य विक्रेत्यांनी येऊ नये . तसेच भाविकांनी देखील दर्शन घेताना गर्दी होणार नाही यांची काळजी घेवुन शासनाच्या नियमांनचे मार्गदर्शक सुचनाचे पालन करुन सर्वानी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा . असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आठ तासांनंतर सुरू फेसबुक, व्हॉटसअप व इंस्टाग्राम झाले सुरू

Next Post

कोळदा गटाची होणार सर्वात आधी मतमोजणी, जिल्ह्यातील मतमोजणी अशी होणार

Next Post
कोळदा गटाची होणार सर्वात आधी मतमोजणी, जिल्ह्यातील मतमोजणी अशी होणार

कोळदा गटाची होणार सर्वात आधी मतमोजणी, जिल्ह्यातील मतमोजणी अशी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add