Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदनगरीतील एकमेव कालभैरव मंदिरात जयंतीनिमित्त भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

team by team
December 6, 2023
in सामाजिक
0
नंदनगरीतील एकमेव कालभैरव मंदिरात  जयंतीनिमित्त भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील मंगळ बाजार परिसरातील कालभैरव मंदिर येथे कालभैरव जयंती निमित्त मंगळवारी सायंकाळी महाआरतीसह विविध धार्मिक उपक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रति वर्षाप्रमाणे यंदाही शहरातील मंगळ बाजार परिसरातील जागृत कालभैरव मंदिर येथे कालभैरव जयंती निमित्त मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याबाबत जय मराठे यांनी मंदिराच्या उपक्रमा संदर्भात माहिती दिली.

महाप्रसाद वितरण करण्यासाठी श्री कालभैरव मंदिर आयोजन समिती आणि मंगळ बाजार व मराठा गल्ली परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.राजेश पाडवी यांनी जाणून घेतल्या दुर्गम भागातील समस्या

Next Post

राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हत्येचा नंदुरबारतून तीव्र निषेध

Next Post
राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हत्येचा नंदुरबारतून तीव्र निषेध

राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हत्येचा नंदुरबारतून तीव्र निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add