Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहितीकोषात माहिती अद्ययावत करावी

team by team
October 4, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सर्वंकष माहितीकोषात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2021 या संदर्भ दिनांकास अनुसरुन अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी,नंदुरबार यांनी केले आहे.
माहिती अद्ययावत करण्याचे काम https://des2.mahaonline.gov.in/CGE/  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. माहिती कशी भरावी या संदर्भात सूचना संचही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सर्व कार्यालयानी माहितीकोष आज्ञावली वापरण्याकरिता माहितीकोष-2020 मधील युजर आयडी व पासवर्ड कायम ठेवण्यात आले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या कार्यालयांसाठी युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन घेण्यासाठी 17 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आहरण व संवितरण क्रमांक, पदनाम, इत्यादीची कार्यालयाची माहिती सांख्यिकी कार्यालयास सादर करुन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावेत. माहिती  अद्ययावत सादर करून पहिले प्रमाणपत्र 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्राप्त करुन घ्यावेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्रृटीचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 1 डिसेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्राप्त करुन घ्यावे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष-2021 माहिती प्राप्त झाल्याचे पहिले प्रमाणपत्र जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर 2021 पेन इन डिसेंबर 2021 चे वेतन देयक  कोषागार कार्यालयात स्विकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय,नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत रुम नंबर 221, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210044, भ्रमणध्वनी क्रमांक 9767263866) वर संपर्क साधावा.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, दिग्गजांची लागली प्रतिष्ठा पणाला

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या कार्यक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या कार्यक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add