Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे सादरीकरण

team by team
November 10, 2023
in शैक्षणिक
0
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे सादरीकरण

शहादा l प्रतिनिधी

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष शिक्षण व सहकारमहर्षी स्वर्गीय अण्णासाहेबांच्या शतक जयंती महोत्सवा निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचे सादरीकरण केले.

मंगळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या शतक जयंती महोत्सवानिमित्त महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्या संदर्भात विद्यार्थ्यांनी संकल्प केला.आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी जागृती केली.

आदिवासी नृत्य, एकांकिका, गीतगायन ,समूहनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. आनंददायी अध्यापना सोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने “दीपोत्सव” साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा.कल्पना पटेल यांनी विद्यार्थी हा महाविद्यालयाच्या केंद्रबिंदू आहे .

नियमित अभ्यासासोबत त्यांच्यामधील अभिव्यक्तीच्या देखील विकास झाला पाहिजे. कलागुणांना वाव मिळावा, म्हणून आजचे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर एस.पाटील होते.यावेळी उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल डॉ. एस.डी. सिंदखेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश प्रा.व्ही. सी. डोळे प्रा.अरविंद पाटील प्रा.ए.पी.पाटील यांच्या सह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू – भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .मनोज चौधरी यांनी केले.आभार प्रा.स्वप्निल जैन यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

कुख्यात गुन्हेगाराला एका वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यातुन केले हद्दपार

Next Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा मानवता की दिवाली हा उपक्रम स्तुत्य : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा मानवता की दिवाली हा उपक्रम स्तुत्य : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा मानवता की दिवाली हा उपक्रम स्तुत्य : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add