Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक

team by team
November 5, 2023
in क्राईम
0
शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक

नंदूरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील गोगापूर येथे पाच एकर ऊसाला आग लागल्याने ऊस संपूर्ण जळून खाक झाला आहे.

अमृत ईशी यांच्या शेताला अचानक आग लागली असल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झालं आहे. गोगापूरच्या कुरंगी शिवारातील १२/१, २ हेक्टर १० आर एवढं क्षेत्रावर ऊस लागवड केला होता, सात लाखापेक्षा अधिकच यात नुकसान झाले असल्याच्या प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागले असल्याचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या ऊस पूर्णतः जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठ्या संकट येऊन ठेपलं आहे त्यामुळे शासनाने तात्काळ अमृत ईशी या शेतकऱ्याला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी बांधवांना कृषि व जोडधंद्यांसाठी करणार अर्थसहाय्य : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

कृषी महोत्सवात पशु व गोवंश,आरोग्य विषयावर प्रमुख व्यक्ताचे मार्गदर्शन

Next Post
कृषी महोत्सवात पशु व गोवंश,आरोग्य विषयावर प्रमुख व्यक्ताचे मार्गदर्शन

कृषी महोत्सवात पशु व गोवंश,आरोग्य विषयावर प्रमुख व्यक्ताचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add