Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात आज १६ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

team by team
October 7, 2023
in राज्य
0
नंदुरबारात आज १६ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन नंदुरबार यांच्या वतीने उद्या दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नंदुरबारात १६ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले-मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन नंदुरबारतर्फे करण्यात आले आहे.

नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात उद्या दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता १६ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले- मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संसदरत्न खा. डॉ.हिना गावित असतील. प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, माजी जि.प.अध्यक्षा डॉ. कुमिदिनी गावित, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिन कामदार, महासचिव ललित जिवाणी, नेटबॉल खेलकूद युवा असोसिएशन नंदुरबारचे अध्यक्ष राजेश रघुवंशी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.ईश्वर धामणे आदी उपस्थित राहतील. या स्पर्धेत उपस्थित व सहभागी होण्याची आवाहन नेटबॉल खेलकूद युवा असोसिएशन नंदुरबारचे कार्याध्यक्ष बळवंत निकुंभ, सचिव राजेंद्र भोई, प्रा.डॉ.अरविंद कांबळे, धनराज अहिरे, शोभराज खोंडे, भूषण कुलथे, योगेश निकुंभ, शांतीलाल चौधरी, सुरेश ठाकरे, श्रीकांत चव्हाण, महेंद्र काटे, मनोज कुलथे, किरण सैंदाणे, कुणाल चौधरी, सचिन गोंधळी, दीपेश गायकवाड आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सीएमपी प्रणालीने वेतन अदा प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Next Post

अवैधपणे मदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनासह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
अवैधपणे मदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनासह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैधपणे मदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनासह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

July 27, 2026
शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add