नंदुरबार l प्रतिनिधी
जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात असल्याने सोमवार 4 ऑक्टोंबर 2021 रोजीचा लोकशाही दिन होणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.