Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रिया तातडीने करावी

team by team
September 15, 2023
in राज्य
0
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रिया तातडीने करावी
 नंदुरबार  l प्रतिनिधी
आदिवासी विकास महामंडळामार्फत धानाची व भरडधान्याची खरेदी करण्यात येत असते. त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण  करण्याचे आवाहन आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक तुषार वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
केंद्र सरकारच्या आधारभुत किंमतीत खरेदी याजनेत राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळ धानाची व भरडधान्याची खरेदी करीत असते. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान/भरडधान्य पीकाची लागवड केली असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रियेद्वारे  नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास  धान / भरडधान्य विक्रीला अडचणी निर्माण होऊ शकतात.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी त्वरीत ई-पीक पाहणीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करवी.  ई-पीक पाहणी प्रक्रियेसोबतच धान/भरडधान्य विक्रीसाठी ज्या बँकेच्या खात्याची व्यवहारासाठी निवड करण्यांत येईल, तते बँक खाते  अद्ययावत ठेवावे. तसेच ते खाते बंद नसावे. तसेच या बँक खात्यासोबत आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. हे बॅंक खा ते हे जनधन योजनेत सामाविष्ट नसल्याची खात्री  करुन घ्यावी. संयुक्त खाते असल्यास पहिल्या खातेदाराचे आधार जोडणी करुन ज्ञुल प्रक्रिया पूर्ण करावी किंवा स्वतंत्र खाते सुरु करावे. ह्या सर्व प्रक्रिया शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी पुर्ण कराव्यात, त्यामुळे शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे  सुलभ होईल, असेही महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या नंदुरबार प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक श्री. वाघ यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

Next Post

मराठा प्रवर्गातील उमेदवारांनी ‘सारथी’ च्या कौशल्य विकास व प्रशिक्षणात सहभागी व्हावे

Next Post
मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’

मराठा प्रवर्गातील उमेदवारांनी ‘सारथी’ च्या कौशल्य विकास व प्रशिक्षणात सहभागी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add