म्हसावद। प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे श्री. संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यांच्या प्रतिमेस पुण्यतिथी निमित्त भावपुर्ण नमन करन्यात आले.
गूजर नाभिक समाजाचे आराथ्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राजेद्र जतन पवार यांच्या राहत्या घरी त्यांचे वडिल जेष्ठ समाजसेवक जतन पवार यांच्या हस्ते श्री संत शिरोमनी संत सेना महाराज यांच्या प्रतीमेच पुजन करण्यात आले त्या प्रसंगी. संत सेनामहाराज यांच्या जिवनाबद्दल जेष्ठ समाजसेवक परशराम लक्ष्मण कन्हैया यांनी माहिती सांगितली.
त्याप्रसंनी म्हसावद गावातील सुधाकर जाधव , कांतीलाल वाघ , देविदास पवार , विजय वाघ , छोटुलाल वाघ , शांतीलाल वाघ , किशोर वाघ ,शिक्षक कैलास खोंडे,जीवन खोंडे,ग्रामसेवक तुषार कन्हैया, दिनेश न्हावी,राहुल खोंडे,वैभव खोंडे,मोहन जाधव , हेमंत वाघ , तुषार जाधव , सचिन वाघ,हरीश वाघ , हेमंत जाधव, राहुल वाघ , मुकेश वाघ , निलेश वाघ , रोहित जाधव, दिपक वाघ , हितेश जाधव , पुरुषोत्तम पवार, कैलास जाधव, गणेश पवार,मितेश जाधव तसेच सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या सुञ संचालन प्रा.गणेश कन्हैया यांनी केले.यावेळी समाल बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.