Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचा नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी वैभव करवंदकर यांची नियुक्ती

team by team
September 10, 2023
in राज्य
0
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचा नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी वैभव करवंदकर यांची नियुक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी

पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांचा सर्वसाधारण सभेत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयाचे अध्यक्ष पद वैभव नारायण करवंदकर यांना देण्यात आले.

 

संत शिरोमणी श्री. नामदेव महाराजाचे १६ वे वंशज ह. भ. प. मुकुंद महाराज नामदास तसेच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जाचे ) तथा अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष महेश जी ढवळे यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

 

पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांची पहिली सर्वसाधारण सभा योगा भवन पंढरपुर येथे आयोजित करण्यात आली होती. तेथे भारतातील १५ राज्यांतून प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्या सभेत अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर , मुख्यसचिव जयसिंगपुर येथील महादेवराव खटावकर , महाराष्ट्र राज्य संघटक जळगाव येथील मनोज भांडारकर तसेच ओरीसा बंगाल येथून महेंद्र दर्जी , उत्तराखंड येथून राकेश आर्य , हरिद्वार हरियाणा येथून मुकेश नामदेव , मध्य प्रदेश येथून अरुण नामदेव, चेन्नई येथून महेंद्र तांडी, सुरत गुजरात येथून रमेश परमार , गोवा येथून रमेश भीमे , एस एस टोनी, श्रीमंती रेखा वर्मा , बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार, दिनकर पतंगे, कैलास धोकटे , संतोष मुळे, राजेंद्र धोकटे, गणेश उंडाळे आदि मान्यवर उपस्थिती महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्हाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी वैभव नारायण करवंदकर यांना दिली. तर जळगाव प्रमुख पदी पाचोरा येथील राजेंद्र शिंपी यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

 

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. जी. पाथरकर म्हणाले की, आपल्या मध्ये असलेले संस्कार, नम्रता, शिंपी समाज आणि संत नामदेव महाराज यांच्या प्रती असलेली श्रद्धा, आपल्याकडील संघटन कौशल्य आणि सामाजिक प्रश्नांची जाण तसेच आपण समाजात करीत असलेल्या समाजोपयोगी कामाचा विचार करुन आपल्या या गुणांचा संपुर्ण महाराष्ट्रतील तसेच आपल्या जिल्हातील, तालुक्यातील, शहरातील शिंपी समाजाच्या एकतेसाठी उपयोग व्हावा यासाठी आपली अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, शाखा महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपले मन. पुर्वक अभिनंदन व आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येते – डॉ. साहेबराव आहिरे

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग

Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add