Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

team by team
August 18, 2023
in शैक्षणिक
0
सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात
नंदूरबार l प्रतिनिधी
सिंदगव्हाण ता नंदुरबार येथील सर्वोदय विद्यालयात ७७ वा.भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यालयाचे ध्वजारोहण श्रीगणेश शिक्षण मंडळाचे सचिव यू.एम.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यींनींनी देशभक्तीपर गीते सादर केलीत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  संस्थेचे अध्यक्ष एस.डी.पाटील  होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष बी.एल.पाटील, खजिनदार  बी.डी.पाटील. संचालक के.बी.पाटील,  दगाजीराव  पाटील, डाॅ.नितीन पाटील, डाॅ.सुदाम बोरसे, माजी सरपंच भारत पाटील, पोलीस पाटील विश्वास बोरसे, भावराव बोरसे,संजय पाटील,
विनायक भाईदास पाटील,विनायक पाटील, रणधीर पाटील ग्रामस्थ व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक  आर.वाय.पाटील, यांनी केले तर सुत्रसंचालन उपशिक्षक ए.डी.शिंदे यांनी केले.उपशिक्षक पी.एल.चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ, संरक्षण कायद्याची केली होळी

Next Post

वैदाणे येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणा बाबत मार्गदर्शन

Next Post
वैदाणे येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणा बाबत मार्गदर्शन

वैदाणे येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणा बाबत मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add