Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रशासन सज्ज :आता दुध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध होणार दंडात्मक कारवाई

team by team
August 15, 2023
in राज्य
0
प्रशासन सज्ज :आता दुध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध होणार दंडात्मक कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यात दूध भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस, अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वयातून संयुक्त कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिले.

जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी नुकतीच जिल्हास्तरीय दूध भेसळ नियंत्रण समिती समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी, अन्न व औषध प्रशासन चे सहायक आयुक्त डी. डी. तांबोळी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एम. व्ही. पावरा, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित रमेश पाटील, वैध मापन शास्त्र निरीक्षक भुषण हारोडे, विस्तार संकलक, प्रितेश गोंधळ हे उपस्थित होते.

यावेळी श्री. गोगटे म्हणाले, दूध भेसळ रोखण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई करावी, ही कारवाई करताना गोपनीयतेचे पालन करावे दुग्धजन्य मिठाई, पनीर, चिज या पदार्थांची जेथे विक्री होते तेथे व इतर त्याठिकाणी तपासणी करावी. तपासणीत जेथे भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास भेसळ करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

वजन-मापांची पडताळणी व मुद्रांकन नियमित करणे आवश्यक असून इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण प्रत्येक वर्षाला आणि वजने, मापे दोन वर्षातून एकदा पडताळणी व मुद्रांकन करावित. ज्यांनी अशी पडताळणी व मुद्रांकन केले नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत यावेळी समितीमार्फत निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळ शोधमोहिमेत पथकामार्फत धाडसत्राच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असून या धाडसत्रात दुध व दुग्धजन्य पदार्थ यामध्ये भेसळ आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,असा निर्णयही यावेळी बैठकीत घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

Next Post

धक्कादायक! पैसाच पैसा पाहून त्याचा इमान फिरला, अन कॅश भरणा करणाऱ्या व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच पळविली एक कोटींची रक्कम

Next Post
खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

धक्कादायक! पैसाच पैसा पाहून त्याचा इमान फिरला, अन कॅश भरणा करणाऱ्या व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच पळविली एक कोटींची रक्कम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add