Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

14 ऑगस्ट रोजी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आक्षरण सोडत

team by team
August 11, 2023
in राज्य
0
14 ऑगस्ट रोजी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आक्षरण सोडत

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार उपविभागातील नंदुरबार व नवापूर तालुक्यातील कोतवाल संवर्गातील साजांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून शासन धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार 14 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे सोडत काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कोतवाल भरती समिती तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार मंदार पत्की यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*नंदुरबार तालुक्यातील 15 सजामध्ये-* करणखेडा, मंगरुळ, ठाणेपाडा, खैराळे, ढेकवद, खामगाव, वाघाळे, वेळावद, पळाशी, पिंपळोद, धानोरा, उमर्दे खु., रनाळा, वैंदाणे व रजाळे.

*नवापूर तालुक्यातील 10 सजामध्ये-* नवापूर, करंजी बु, धनराट, गडद, नवागांव, विसरवाडी, भरडू, वडफळी, खडकी व डोंग असे एकूण 25 सजांचे कोतवाल पदे रिक्त आहेत.

शासन धोरणानुसार रिक्त पदांच्या 80 टक्के पद संख्या भरण्यासाठी साजांची निवड करणे तसेच 80 टक्के रिक्त साजामधुन निश्चित झालेल्या साजांत शासन धोरणानुसार 30 टक्के महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील संबंधीत गावातील नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. पत्की यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

घरात बालमृत्यु झाल्यास परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

सरपंच आणि ग्रामसेवकांसमवेत घेणार गावनिहाय आढावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
घरात बालमृत्यु झाल्यास परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

सरपंच आणि ग्रामसेवकांसमवेत घेणार गावनिहाय आढावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add