Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे विविध संघटनांतर्फे भिडे गुरुजींचा पुतळ्याचे दहन 

team by team
August 2, 2023
in राजकीय
0
नंदूरबार येथे विविध संघटनांतर्फे भिडे गुरुजींचा पुतळ्याचे दहन 
नंदूरबार l प्रतिनिधी
महात्मा फुलेंवर गरळ ओकणारे मनोहर भिड़े चा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन  अटक करा अशी मागणी विविध सामाजिक राजकीय संघटना तर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सामाजिक सलोखा अस्थिर करण्याचे काम अनेक वर्षापासून मनोहर भिड़े नामक  व्यक्ती  करत आहे . याला परिपूर्ण राजकीय पाठबळ असल्याशिवाय पिसाळलेल्या कुत्रा सारखा भूंकत फिरत आहे त्यांचावर कार्यवाही  का होत नाही असा प्रश्न जनमानसात होत आहे  नंदुरबार येथील संकल्प निर्माण फाउंडेशन ,भीम आर्मी, आर पि आय आठवले गट ,एन आर पि कटारे गट,आर पि आय गवई गट ,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, वीर बिरसामुंडा सेना, भारत मुक्त पार्टी  विविध सामाजिक आणि राजकीय संघटना तर्फे  समाजकंटक मनुवादी मनोहर भिड़े याचा जाहिर निषेध करत प्रतीकात्मक पुतळा दहन केला.त्यांना देशद्रोहाचा गुह्यात त्वरित अटक झाली पाहिजे . अशी मागणी करण्यात आली आहे .
सुरवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विविध घोषणा देण्यात आल्या त्यात भिड़े ला आवर आवर घालण्यापेक्षा त्याला देशद्रोहा खाली  अटक करा, मनोहर भिड़े ला अटक झाली पाहिजे, राज्य सरकारचा जाहिर निषेध मुर्दाबाद मुर्दाबाद मनोहर भिड़े मुर्दाबाद अश्या घोषणा देण्यात आल्या .
 राष्ट्रपिता महात्मा फुले नेहरू महात्मा गांधीजी भारतीय महिलां बद्दल भारतीय तिरंगा ध्वज व भारताचा स्वातंत्र्य विषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिड़े चा विविध संघटना कडून जाहिर निषेध व त्याला पाठीशी घालणारे राज्य सरकारचा ही जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी  सुनील महीरे ,संजू रगड़े संतोष शिरसाठ ,नंदू बैसाणे, सुभाष पानपाटिल, सुनील साळवे , दीपक भालेराव ,आर जी वळवी ,अप्पा वाघ, संजू सोनवणे,  बिरजू बैसाणे, राजेश रामराजे, राजू महाले, अंबालाल ठाकरे, सुकलाल ठाकरे, अमित कापड़े, भीम ठाकरे,दिलावर शहा, दिपक खरताड़े आदि उपस्थीत होते.
बातमी शेअर करा
Previous Post

आ.आमश्या पाडवी यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट

Next Post

छत्रपती शिवरायांसारखे नियोजन केल्यास यशाचे मानकरी व्हाल : प्रा .नितीन बानगुडे पाटील

Next Post
छत्रपती शिवरायांसारखे नियोजन केल्यास यशाचे मानकरी व्हाल : प्रा .नितीन बानगुडे पाटील

छत्रपती शिवरायांसारखे नियोजन केल्यास यशाचे मानकरी व्हाल : प्रा .नितीन बानगुडे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add