Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलेच्या खून प्रकरणी दोघांना अटक

team by team
July 30, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे घरफोडी,  दोन लाखांचा ऐवज लंपास

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

धडगाव-वडफळ्या येथे खर्डी येथील महिलेचा खून प्रकरणी धडगाव पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील खर्डी येथील दमणीबाई आमशा पावरा (वय ५०) या गेल्या दहा वर्षापासून मनोरुग्ण स्थितीमध्ये होत्या. गेल्या दोन वर्षापासून त्या धडगाव शहरात फिरत होत्या. दरम्यान, २६ रोजी सकाळी दमणीबाई मरण पावल्याचे त्यांचा मुलगा गुणाजी पावरा यास समजले. त्याने धडगाव-वडफळ्या येथे येऊन पाहिले असता दमणीबाई पावरा एका पत्र्याच्या शेडमध्ये मरण पावल्याचे दिसून आले.

 

 

त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस तसेत कपाळावर जखमा असल्याने त्यांचा खून झाल्याचा संशय होता. त्यानुसार गुणाजी पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक किरण खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आय.एन.पठाण यांच्यासह पथकाने तपास गतिमान केला.

 

 

काल दि.२९ रोजी याप्रकरणी पंकज चंदू पराडके (वय १८, रा.जुने धडगाव) व रोशन कुवरसिंग पावरा (वय २५, रा.नगाव ता.धुळे ह.मु.रोषमाळ बु. ता.धडगाव) यांनी महिलेचा खून केल्याच्या संशयावरुन दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आय.एन.पठाण करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विविध लोकाभिमुख उपक्रमातून नागरिकांमध्ये शासानाप्रती विश्वास वृद्धींगत करणार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Next Post
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add