नंदुरबार l प्रतिनिधी
मणिपूर येथील महिला अत्याचार घटनेच्या माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. घटनेतील आरोपींना कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मणिपूर येथे दोघा आदिवासी महिलेची विवस्त्र अवस्थेत थिंड काढून अत्याचाराच्या घटनेच्या सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे.मणिपूर सारखी घटना अन्यत्र कुठेही घडू नये त्यासाठी जनतेने एक संघ राहिले पाहिजे. असे रघुवंशी यांनी सांगितले.








