Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साखर आयुक्तांनी घोषित केलेल्या साखरकारखान्यांच्या यादीत एक रकमी पेमेंट देणारा आयान साखर कारखाना ग्रीन झोन मध्ये

team by team
September 27, 2021
in राज्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
साखर आयुक्तांनी घोषित केलेल्या साखरकारखान्यांच्या यादीत एक रकमी पेमेंट देणारा जिल्ह्यातील आयान साखर कारखाना ग्रीन झोन मध्ये आहे तर उर्वरित दोघी सहकारी साखर कारखाने रेडझोन मध्ये आहे. शेतकऱ्यांना पेमेंट देण्यासंदर्भात ही यादी आज घोषित करण्यात आली. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज ही यादी प्रसिद्ध केली.
ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील संबंधित साखर कारखान्यांकडे ऊस नोंद केली आहे. गाळप हंगाम 2020 21 मध्ये रास्ता आणि किफायतशीर ऊसदराची रक्कम संपूर्णपणे काही कारखान्यांनी विहित कालावधीत अदा केली आहे तर काही कारखान्यांनी कालावधी उलटूनही रक्कम दिलेली नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून साखर आयुक्तांकडे तक्रारी होत आहेत. राज्यातील काही साखर कारखाने वेळेवर आणि अचूक पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा करत आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम कारखाना कोणता हे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना समजावे या हेतूने योग्य ती माहिती पुरवण्याच्या सूचना मंत्री समितीने साखर आयुक्तांना केल्या.
कोणत्या कारखान्याला ऊस पुरवठा करावा याबाबतचा निर्णय घेणे सोपे आणि सुलभ व्हावे यासाठी एफआरपी अदा करणारे विलंबाने आधार कारणारे आणि मुदत संपूनही अदा न करणारे असे विगतवारी करून कारखान्याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यात नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील ऑस्ट्रेलिया अर्थात आयाम मल्टीस्टेट कारखाना शंभर टक्के रक्कम अदा करणारा ठरला असून तो ग्रीन झोन मध्ये आहे तर पुरुषोत्तम नगर येथील श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत पूर्ण रक्कम अदा केली नाही तोच प्रकार डॉ कारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्या बाबतीतही आहे.  आयुक्तांनी दिलेल्या यादीनुसार सातपुडा कारखान्याने 83% तर डोकं येथील कारखान्याने 79 टक्के रक्कम अदा केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी न्यायालयाने ठोठावली जन्मठेप, दोषारोप दाखल झाल्यापासुन ६२ दिवसात आरोपीला मिळाली शिक्षा

Next Post

नंदुरबार तालुक्यात ४ गटांसाठी १२ तर गणांसाठी १३ उमेदवार रिंगणात,ऍड.राम रघुवंशी यांच्या अर्जावर हरकतीमुळे कोपर्ली गटात २९ रोजी माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add