Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंटरनॅशनल मॅथ्स ओलंपियाड परीक्षेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

team by team
July 9, 2023
in शैक्षणिक
0
इंटरनॅशनल मॅथ्स ओलंपियाड परीक्षेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नंदूरबार l प्रतिनिधी

येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी  सायन्स ओलंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल मॅथ्स  ओलंपियाड  परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ  महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असते याची जाण ठेवून हायस्कूलमध्ये मागील काही वर्षांपासून सायन्स, मॅथ्स, इंग्लिश इत्यादी विषयांच्या ओलंपियाड परीक्षा सुरू करण्यात आले आहेत या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे ज्ञान,आकलन,तर्क क्षमता व बौद्धिक विकास होत असतो. यावर्षी गणित विषयाच्या परीक्षेत एकूण १७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

यात २२ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले अथर्व माळी,संस्कृती माळी, हेमंत चौधरी यांनी पाचवीतुन सुवर्णपदक प्राप्त केले. ललित बडगुजर, शुभम निर्मल,तन्वी गोसावी ,तनुष्का आव्हाड यांनी सहावीतून सुवर्णपदक प्राप्त
केले. हिमांशू पाटील ,पियुष शाह, रुचिता मुजगे, अथर्व पाटील,राम पाटील यांनी सातवीतून सुवर्णपदक प्राप्त केले. स्नेहल पाटील,कल्याणी बागुल, हेमश्री पाटील यांनी इयत्ता आठवीतून सुवर्णपदक प्राप्त केले. सुयोग बोरसे,साई महाले,मंथन पाटील सुवर्णपदक काबीज केले भूमी गोल्हाईत,गार्गी पाटील सुधांशू पाटील,यांनी दहावीतून आपले सुवर्णपदक संपादित केले.

सदर परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक  राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षेत विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक किशोर रौंदळ, सुरेखा दाणेज, सुनील राणा,प्रतिभा साळुंखे, हर्षिता पाटील,मनीषा कलाल यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…

Next Post

नेहरू युवा केंद्रातर्फे युवा उत्सव २०२३ साजरा

Next Post
नेहरू युवा केंद्रातर्फे युवा उत्सव २०२३ साजरा

नेहरू युवा केंद्रातर्फे युवा उत्सव २०२३ साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add