Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शिवण नदीची साफसफाई

team by team
September 26, 2021
in सामाजिक
0
मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शिवण नदीची साफसफाई

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार-येथील मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शिवण नदी पात्रातील विसर्जित मूर्तींसह निर्माल्य पाण्यातून काढत नदीची स्वच्छता केली. श्री गणेशाची अनोखी पर्यावरणपूरक सेवा करत शिवण नदीपात्र स्वच्छ राखण्यासाठी अनोखा श्रमदान यज्ञ करण्याच्यादृष्टीने मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवकांनी श्रमदानाचा संदेश दिला.
नवापूर रस्त्यालगत शिवण नदीच्या पात्रात शहरातील परिसरातील नागरीक घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येत असते. यामुळे अस्वच्छतेमुळे शिवण नदीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे जाणवते. पीओपीच्या गणेश मूर्ती पाण्यात लवकर विरगळत नसल्यामुळे मूर्तीचे विटंबन होत असते. याचेच सामाजिक भान ठेवून मातृवंदना प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नदी पात्र स्वच्छ करत नागरीकांनी आपली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यावेळी मातृवंदना प्रतिष्ठाचे अध्यक्ष जितेंद्र माळी, सचिव जगदीश वंजारी, शिवाजी माळी, भुषण माळी, रोहित जैन, हेमंत माळी, ओम माळी, राहुल माळी आदींनी श्रमदान केले. तसेच यापुढे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापन करुन आपल्या परिसरातील नदीपात्रांचे संरक्षण करावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

राणीकुंड येथे सही पोषण देश रोशन जनजागृतीसाठी भरविला पोषण बाजार

Next Post

विसरवाडी येथे घरफोडी करणार्‍या तीघांना पोलीसांनी केली अटक

Next Post
विसरवाडी येथे  घरफोडी करणार्‍या तीघांना पोलीसांनी केली अटक

विसरवाडी येथे घरफोडी करणार्‍या तीघांना पोलीसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add