Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जळखे आश्रमशाळेत योग दिन उत्साहात साजरा

team by team
June 22, 2023
in राज्य
0
जळखे आश्रमशाळेत योग दिन उत्साहात साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. हेडगेवार सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष  ललितकुमार पाठक, संस्थेचे विश्वस्त  धनराज कातोरे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी उमेश शिंदे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.इयत्ता सहावीचे विद्यार्थी आदित्य व जागृती यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. क्रीडा शिक्षक योगेश निकुम व  योगशिक्षक नरेंद्र मराठे यांनी योगासन व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्व विद्यार्थ्यांकडून करवून घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

स्वामी समर्थ केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

Next Post

एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

Next Post
एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add