Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे दोन गटात दगडफेक, जमावाविरुद्ध गुन्हा, 9 जणांना अटक

team by team
June 21, 2023
in क्राईम
0
नंदुरबार येथे दोन गटात दगडफेक,घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील मेहतर वस्ती ते भरवाड वाडा येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला एकमेकांवर दगडफेक केली. तसेच पोलिसांवर देखील दगडफेक केल्याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

नंदुरबार शहरातील मेहतर वस्ती ते भरवाड वाडा परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला. या वादातून बेकायदेशीररित्या जमाव जमवून लाठ्याकाठ्या घेवून एकमेकांवर दगडफेक केली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये,यासाठी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाने शांततेचे आवाहन करणाऱ्या पोलीसांवरदेखील दगडफेक केली.

 

या दगडफेकीत परिसरातील वाहन व घरांचे नुकसान झाले. तसेच कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी व अंमलदार हे शासकीय कर्तव्य बजाव असतांना दगड, विटा फेकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत पोशि. प्रविण काशिनाथ वसावे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अतुल मनिश संगत, दीपकुमार शिवनाथ जाधव, नरेंद्र राजू धावरे, अलकेश सुरेश हडारे, विवेक गंगाप्रसाद जाधव, भुरा पुनम जाधव, भरत आलाभाई भरवाड, प्रविण आलाभाई भरवाड, रुपाभाई धाराभाई भरवाड, हितेश विराभाई भरवाड, राहूल भोपाभाई भरवाड, निलेश भगतभाई भरवाड, विपुल भिमाभाई भरवाड,

 

 

राहूल गोपाभाई भरवाड, कैलास ओगळभाई भरवाड, दिनेश कमलेश भरवाड, रुपेश बोगाभाई भरवाड, आकाश अमर चव्हाण, प्रतिक भिमाभाई भरवाड, जयसिंग भरवाड, आकाश गोविंद थरवार, सुरेश मयाभाई भरवाड, अक्षय गोपाभाई भरवाड, यश राजेश कोहली, हिमांशू रवि कोहली, जय अनिल ढंढोरे, उदय प्रितम ढंढोरे, जय नारायण कोहली, विर बंटी ढंढोरे, हर्षू रवि कोहली, सुरज राकेश कोहली, पवन श्याम बेंडवाल, लख विश्वनाथ कोहली,

 

 

तिलक रवि कोहली, विकास राजेश कोहली, सिद्धार्थ कांतीलाल ढंढोरे, शक्ती नटवर कडोसे, सागर आंबेलाल बेडवाल, शाम काबा भरवाड व इतर १० ते १५ अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम ३५३, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारचे प्रभारी तहसिलदार पुलकित सिंह यांचा पुन्हा कारवाईचा धडाका, अनेकांनी घेतली धास्ती

Next Post

वडिलांप्रती कृतज्ञता; 30 वर्षांनी फेडले पांग, जगताप बंधूंनी वैद्यकीय मदतीसाठी दिले दोन लाख

Next Post
वडिलांप्रती कृतज्ञता;  30 वर्षांनी फेडले पांग, जगताप बंधूंनी वैद्यकीय मदतीसाठी दिले दोन लाख

वडिलांप्रती कृतज्ञता; 30 वर्षांनी फेडले पांग, जगताप बंधूंनी वैद्यकीय मदतीसाठी दिले दोन लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add