Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

केलेली विकासकामे हेच विजयाचे भांडवल:गजानन पाटील यांचा दावा

team by team
September 25, 2021
in राजकीय
0
केलेली विकासकामे हेच विजयाचे भांडवल:गजानन पाटील यांचा दावा
नंदुरबार l प्रतिनिधी
 निवडणुकीच्या काळात गर्दी घेऊन फिरल्याने मतदारराजाला प्रसन्न करता येत नाही. आपण केलेली कामे हीच आपल्या विजयाचे भांडवल असते. भालेर गावात केलेली विकास कामे हीच माझी ओळख आहे.त्यामुळे मतदार सदैव माझ्या पाठीशी उभा राहिल. कारण  मी आयुष्यात कोणाचेही मन दुखावले नाही, कोणाला कधी खोटे आश्वासन दिले नाही. मी जे बोलतो तेच करतो त्यामुळे प्रचारादरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा गजानन पाटील यांनी केला आहे.
   नंदुरबार  तालुक्यातील खोंडामळी गटाची पोटनिवडणुक आहे. सिंदगव्हाण, समशेरपुर, कोरीट ,सावळदा, बोराळे,सुजालपुर,काकरदे, भालेर, तिसी, नगाव,खोंडामळी आदी गावात शिवसेनेचे उमेदवार गजानन भिका पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेत प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे.त्यांनी खोंडामळी गट पिंजुन काढला प्रचारात आघाडी घेतली आहे. खोंडामळी येथे प्रचाराचे नारळ फोडुन प्रचाराला सुरवात केली होती.यावेळी माजी.आ.चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दिपक गवते.यांच्यासह विविध गावातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
मी तुमचा जागृत लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल. परिसराच्या विकासासाठी मला संधी द्या, असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार गजानन भिका पाटील  यांनी  नागरीकांशी थेट  संवाद साधतांना केले.
बातमी शेअर करा
Previous Post

रासायनिक खताच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यास कारणीभूत ठरल्याच्या संशयावरुन मारहाण

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  नंदुरबारला ‘फिट इंडिया फ्रीडम रन’

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला 'फिट इंडिया फ्रीडम रन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add