Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विराज जैन नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

team by team
June 14, 2023
in शैक्षणिक
0
विराज जैन नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील सुप्रसिध्द रेडिओलॉजिस्ट महावीर सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ.धर्मेंद्र जैन यांचे सुपुत्र विराज जैन याने देशपातळीवर होणाऱ्या नीट परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
विराज जैन याने 720 पैकी 695 गुण मिळवून 99.97 टक्के प्राप्त केले आहेत.  नंदुरबार जिल्हातून सर्व प्रथम आणि संपूर्ण भारतातून 494 रँकने विराज जैन याने यश प्राप्त केले आहे.  या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात माता पित्यांचा वारसा पुढे चालवत नंदुरबार जिल्ह्यात सेवा देण्याचा मानस विराज जैन यांनी व्यक्त केला.  या यशामागील श्रेय विराज जैन याने आई सौ. सीमा जैन आणि वडील डॉ. धर्मेंद्र जैन तसेच शिक्षक वृंद यांना दिले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.शरद पाटील सरांनी घेतला शिवसैनिकांचा वर्ग

Next Post

पुलाअभावी अखेरचा प्रवासही खडतरच

Next Post
पुलाअभावी अखेरचा प्रवासही खडतरच

पुलाअभावी अखेरचा प्रवासही खडतरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add