म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुका मंसूरी,पिंजारी युवा मंच च्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला.
शहादा तालुका मंसूरी,पिंजारी जमात संचलित हज्जन जैनब बी कमरूद्दीन मंसूरी जमातखाना ओपन स्पेस ग्राउंड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
या कार्यक्रम ची सुरुवात कुरान पठण करून करण्यात आली.आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कृषि व पशू संवर्धन समिती सभापती हेमलता शितोळे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी किस्मत शेख व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित शशिकांत पाटील.पोलिस उपनिरीक्षक राजन मोरे सर सैय्यद सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सैय्यद लियाकत अली, माजी उपनगराध्यक्ष हाजी नासिर पठाण, काँग्रेस युथ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विकी पाटील. शहादा मन्सूरी जमात चे अध्यक्ष हाजी नबी पिंजारी, हाजी कलीम पिंजारी,शिवसेना शहर अध्यक्ष रोहन माळी.शिक्षण मंडळ सदस्य आरिफ मासूम पिंजारी व बासित अली कादरी, माजी नगर सेवक वसीम तेली,वाहीद मंन्सुरी,रियाज कुरेशी, नासिर हमीद पठाण शब्बीर मनियार, डॉ. सुलतान शेख, ईश्वर पाटील, मकसुद खाटीक, प्रा.महेमूद खाटीक, निहाल पठान, इस्माईल रंगरेज, इब्राहिम भाई बोहरी,इरफान पठाण गुलाम हुसेन पिंजारी अन्सार टेलर, जुबेर मेकॅनिक यांच्यासह शहादा मंसूरी जमातचे पदाधिकारी मजास पिंजारी,नासिर मंसुरी,अकील पिंजारी, हाजी युसुफ मंसुरी,संचालक हाजी मन्नान पिंजारी,निजाम मंसुरी,फारुक पिंजारी, फिरोज पिंजारी, मूबीन मंसुरी, अ. सत्तार पिंजारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी साठी मंसूरी,पिंजारी युवा मंचचे अध्यक्ष एजाज मासूम पिंजारी,सचिव बिलाल पिंजारी आणि सदस्य आमिन पिंजारी. आरिफ मुबिन.सोहेल रज्जाक अशपाक पेंटर, वसीम मेकनिकल, वसीम नबी पिंजारी, साहिल पिंजारी.जुबेर पिंजारी.आफाक मन्सूरी, युसुफ मासूम पिंजारी,सिराज. पिंजारी,समीर पिंजारी, फिरोज अकबर पिंजारी, मोहसीन जाविद पिंजारी, इस्राईल लतिफ,परवेज तेजा पिंजारी, रेहान पिंजारी. नोमान मंसूरी इत्यादी युवांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमचे सूत्र संचालन शहादा जमातचे सचिव नासिर मंसूरी यांनी केले व आभार प्रकट एजाज पिंजारी यांनी केले.








