Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ढोंगसागाळी आश्रमशाळेचा दहावीचा 100 टक्के निकाल

team by team
June 9, 2023
in शैक्षणिक
0
ढोंगसागाळी आश्रमशाळेचा दहावीचा 100 टक्के निकाल

नंदूरबार l प्रतिनिधी
मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ.10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला असून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागाळी ता.नवापूर जि.नंदुरबार येथील शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
प्रथम कु.योगेश्वरी देविदास कोकणी(86.80), द्वितीय कु.प्रतिभा छोटाभाई कोकणी (82.60), तृतीय कु.सरीता राकेश कोकणी (82.00) क्रमांक पटकावला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पी.बी.बोरसे वर्गशिक्षक  पी.पी.गावीत,  लाजरस गावीत,  गुलाबसिंग गावीत.श्रीमती एच.एन.मराठे व शाळेतील वर्ग-3, वर्ग-4 कर्मचा-र्यांनी अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी वेळेस काळजी घ्या, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्वयम्’ योजना; शिक्षण वंचितांसाठी शाश्वत प्रेरणा !

Next Post
पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्वयम्’ योजना; शिक्षण वंचितांसाठी शाश्वत प्रेरणा !

पंडित दीनदयाल उपाध्याय ‘स्वयम्’ योजना; शिक्षण वंचितांसाठी शाश्वत प्रेरणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add