तळोदा l गणेश मराठे
तळोदा तालुक्यातील मालदा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत तलाठी कार्यालय बांधकामाचे भूमिजूजन,व मालदा ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जुवानी येथे आ.राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत १२ ईलेक्ट्रीट स्ट्रीट लाईटचे उद्घाटन,शहादा तळोदा मतदारसंघांचे आ.राजेश पाडवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच गोपी पावरा,ग्रामसेवक आर.टि. गावित, विठ्ठल बागले,प्रविण वळवी,कमलेश पाटिल,फकीरा खर्डै,संपत ठाकरे,डीगंबर खर्डे,पवन खर्डे,सागर नाईक,संजू खर्डे,रविंद्र वळवी,अशोक मोरे,राज्या मोरे,विजू ठाकरे,देविदास खर्डे,जगदिश खर्डे,रघू खर्डे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.








