नंदूरबार l प्रतिनिधी
शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता.नंदुरबार इयता दहाविचा शाळेचा निकाल ९७.९१ टक्के लागला.यात ९१.६० टक्के मिळवुन भूमिका दिनेश पाटील प्रथम आली.
शाळेती प्रथम पाच क्रमाकाने उत्तीर्ण विद्यार्थी भूमिका दिनेश पाटील ९१.६० टक्के प्रथम, वैष्णवी पंडित पाटील ९०.८० टक्के द्वितीय, अनुराधा संजय पाटील ९०.२० टक्के तृतीय, धनश्री अनिल पाटील ९०. टक्के, चौथा,दक्षता अशोक पाटील ८९.८० टक्के मार्क मिळवून पाचवा आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, यशवंतराव पाटील ,कार्यालयाने अधीक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी ,प्राचार्य आर. एच.बागुल शिक्षक ,शिक्षिततर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.