Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड, साडे तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
May 29, 2023
in क्राईम
0
जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड, साडे तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, १३ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल
नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव येथे एका पत्र्याचे शेडलगत मोकळ्या जागेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून वाहने, मोबाईल व रोख असा १३ लाख ३९ हजार ५६० रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव परिसरात एका पत्र्याच्या शेडलगत सार्वजनिक जागेत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना तेथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तेथे धाड टाकली असता तेथे तेरा जण मिळून आले.  त्यांच्या ताब्यातील सहा मोबाईल त्याची किंमत ६१ हजार ५०० रुपये,  १८ हजार ६० रुपये रोख , आठ मोटरसायकल किंमत २ लाख ६० हजार रुपये ,दोन चारचाकी वाहने किंमत १० लाख रुपये असा एकुण १३ लाख ३९ हजार ६६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
               याप्रकरणी पोहेकॉ रवींद्र पाडवी  यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीसात जयवंत राध्या पाडवी रा.उदेपुर ता. अक्कलकुवा , सलमान मुसा दावजी  रा.सिदात फलीया गुजरात, संतोषभाई सामाभाई वसावा रा. सेलंबा गुजरात,  राजेश कुंजीलाल कुशवाह रा. वराछा रोड गुजरात, विनय उर्फ विशाल धरमसिह रबारी रा. कठोर गुजरात,  जयराम उर्फ जयेश बरवाभाई रबारी रा.अमरोली गुजरात, रफिकभाई देवाभाई अरब रा. सेलंबा गुजरात,  विशाल प्रकाशभाई अध्यारु रा.विशावगा गुजरात, सलीम अकबर राठोड रा.अरबटेकडा गुजरात, आमील ईसाक मन्सुरी रा.सेलंबा गुजरात,  प्रित चंदुलाल ठुमर रा.कडोदरा गुजरात, संजय तडवी रा.खापर कोराई अ कुवा, इम्रान मकराणी  यांच्या विरुद्ध  महा जुगार का. क.१२ (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोउनि जितेंद्र महाजन हे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत नोंदणी करावी

Next Post

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

Next Post
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add