Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस फरार होण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक

team by team
May 19, 2023
in क्राईम
0
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस फरार होण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक

शहादा l प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस फरार होण्यात मदत करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार यांनी तीन जणांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना दि. २२ मे २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. ८ मे २०२३ रोजी बिकानेर राजस्थान येथील आरोपी ओमप्रकाश उर्फ ओमाराम किसनलाल जाट, रा. सिओल की ठानी धोजापुर, बायतू ,जिल्हा बाडमेर यास वाहन चोरीचा गुन्ह्यात शहादा पोलिसांनी अटक केली होती. आरोपीची न्यायालयीन कस्टडी मंजूर झाल्याने त्या न्यायालयाच्या आवारात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी हातकडी लावत असताना झटका देऊन व हाताबुक्यानी मारहाण करून पोलीस कर्मचाऱ्याचे पायाला दुखापत करून जखमी केले कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारीचे शासकीय कामात अडथळा करून विना क्रमांकाची स्कार्पिओ तील इसमांशी संगणमत करून पूर्वनियोजित कट करून न्यायालयातील परिसरात चालत्या स्कार्पिओ वाहनात बसून पोलीस व कर्मचाऱ्यांचे रखवालीतून पळून गेले म्हणून शहादा पोलिसात असई राजेंद्र पारोळेकर यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम३५३, १२०ब, ३३३, २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

फरार आरोपींच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी चे पथक बाडमेर राजस्थान येथे रवाना झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी केसाराम उर्फ केसा मंगाराम जाट रा. लापुंन्दडा. जिल्हा बाडमेर राजस्थान,प्रमाराम चैनाराम जाट रा. दुधु ता. धोरीमन्ना ह. मु. रामनगर बाडमेर राजस्थान, नरपत गोवर्धनराम जाट रा. मानपुरा बाडमेर या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीची स्कार्पिओ वाहन (क्र. जी.जे.१७, सी. ए.००३५) व दहा लाख रुपये किमतीची क्रेटा वाहन (क्र.जी.जे .०३, एच.आर ५८९२) अशा प्रकारचे दोन वाहन जप्त केले असून तर गुन्ह्यात सहभाग असलेले तीन जन कोलसाराम खेराजराम जाट, हेमाराम कमलेश जाट, प्रकाश जुगताराम जाट (बेनिवाल) तिघे रा. बायतू ता. बायतू जि. बाडमेर राजस्थान हे तीन आरोपी फरार होण्या स यशस्वी झाले.

आरोपीस फरार करण्यामध्ये सहा जणांचा समावेश होता. यापैकी तिघाना अटक करून काल न्यायालयात कडक पोलिस बंदोबस्तात हजर केले असता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तिघाना २२ मे २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रा. मकरंद पाटील तर व्हाईस चेअरमन पदी अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

नंदुरबार तालुका पोट निवडणूक निकाल; ९ पैकी ४ सदस्य शिवसेना (शिंदे गट)विजयी; आमदार कार्यालयात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add