Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतींची आज निवड

team by team
May 18, 2023
in राजकीय
0
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतींची आज  निवड
नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी आज गुरुवार दि.१८ मे रोजी बैठक बोलवण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता प्रक्रिया पार पडणार आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. १८ पैकी १७  जागांवर उमेदवार निवडून आले तर हमाल मापाडी मतदारसंघातुन अपक्ष उमेदवाराने पाठिंबा दिल्याने शिवसेनेत ( शिंदे गट)सध्या उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सर्वच ६ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर आता नंदुरबारच्या निवड प्रक्रियेकडे लक्ष लागून आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी नंदुरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जात असल्याने सभापती, उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष लागून आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तहसील मध्ये रेशनकार्ड साठी एक हजाराची लाचप्रकरणी ऑपरेटरसह खाजगी पंटरला अटक

Next Post

चार आठवड्यात ६० लाखाची कर वसुली

Next Post
चार आठवड्यात ६० लाखाची कर वसुली

चार आठवड्यात ६० लाखाची कर वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add