Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 19 मे रोजी निवड

team by team
May 17, 2023
in राजकीय
0
शहादा खरेदी विक्री संघ बिनविरोध, दिपक पाटील गटाची सत्ता कायम
शहादा l प्रतिनिधी
येथील शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवार दि. 19 मे 2023 ला सकाळी 11 वाजता संघाच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)  श्रीमती भारती ठाकूर यांनी दिली.
शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या 21 जागांसाठीची निवडणूक 9 मे 2023ला माघारीअंती बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित संचालकांची सभा आयोजित करण्यात आली आहे. तीत अध्यक्ष व उपाध्यक्षची निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती ठाकूर व संघाचे व्यवस्थापक अनिल पाटील यांनी दिली.
खरेदी विक्री संघावर सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष  दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने सर्वांचे सहकार्य व सांघिक प्रयत्नामुळे बिनविरोध झाली. नेहमीप्रमाणे सत्ताधारी गटाचे नेते  दीपक पाटील हे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करतील. त्यामुळे या पदांवर कोणाला संधी मिळते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
निवडून आलेले संचालक असे- उमाकांत तुकाराम चौधरी (कुढावद), विनोद जाधव चौधरी (कवठळ त.श.), अनिल अशोक पाटील (म्हसावद), अरविंद सुदाम पाटील (पुसनद), गणेश उत्तम पाटील (शहादा), दिलिप ज्ञानदेव पाटील (प्रकाशा), मकरंद नगीन पाटील (शहादा), यशवंत रोहिदास पाटील (शिरूड), रविराज रमाकांत पाटील (कलमाडी त.बो.), संजय विक्रम पाटील (सुलवाडे), शिवदास काशिनाथ चौधरी (बामखेडा त.त.), रविंद्र विठ्ठल चौधरी (धुरखेडा), शरद शिवदास- पटेल (मनरद), अरविंद जगन्नाथ पाटील (पाडळदा), यतेंद्र नरेंद्र पाटील (डामरखेडा), हिरालाल दत्तु  पाटील (मोहिदे त.श.), नरेंद्रसिंह विजयसिंह गिरासे (जावदे त. ह.), अंबालाल काशिनाथ पाटील (ब्राम्हणपुरी), देविदास रुबाबसिंग पवार (पिंपलोद), सौ. रेखाबाई दिनानाथ पाटील (लांबोळा) व सौ. साधनाबाई सखाराम पाटील (बिलाडी त.सा.)
बातमी शेअर करा
Previous Post

चांदसैलीमार्गे धडगाव मिनीबस तातडीने सुरु करा :पहाडातील लोकप्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा-शिवचरित्रकार संजीव सोनवणे

Next Post
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा-शिवचरित्रकार संजीव सोनवणे

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा-शिवचरित्रकार संजीव सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add