Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऑलम्पिक बुमरँग प्रश्नमंजुषा स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांचे सहभाग

team by team
September 22, 2021
in शैक्षणिक
0
ऑलम्पिक बुमरँग प्रश्नमंजुषा स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांचे सहभाग

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कुलतर्फे ऑलम्पिक बुमरँग प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली.
या प्रश्नमंजूषा स्पर्धा ऐलो हाऊस, ब्लू हाऊस, रेड हाऊस आणि ग्रीन हाऊस अशा चार गटात घेण्यात आली. प्रत्येक गटातून ज्युनिअर-सिनीअर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेकरीता निरीक्षक म्हणून सारीका बारी, शीतल पाटील यांनी काम पाहिले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत रेड हाऊसने प्रथम क्रमांक मिळविला. विजयी विद्यार्थ्यांना चावरा स्कूलचे प्रिन्सिपल फादर टेनी, उपप्रिन्सिपल फादर सिजिन, जनरल कॉर्डिनेटर सिस्टर अनु यांच्या शुभहस्ते ट्रॉफी देण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना क्रीडाशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे, हाऊसचे प्रमुख किरण अहिरे, योगेश थोरात, पीटर चिनप्पा, मुद्दसर शेख, जयश्री राजपूत. नरेंद्र शिंदे या शिक्षकांचे स्पर्धकांना मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.सरदार पावरा यांना कर्तृत्वान शिक्षक पुरस्कार

Next Post

जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे तर जिल्हा सरचिटणीसपदी बागवान

Next Post
जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे तर जिल्हा सरचिटणीसपदी बागवान

जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे तर जिल्हा सरचिटणीसपदी बागवान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add