Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिशनच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांचा समतारत्न पुरस्काराने गौरव

Mahesh Patil by Mahesh Patil
May 2, 2023
in राजकीय
0
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिशनच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांचा समतारत्न पुरस्काराने गौरव
नंदुरबार l प्रतिनिधी
येथे समता युवा मंच तथा महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने दर सालाबादाप्रमाणे समताभूषण व समतारत्न पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमारजी गावित, खा.डॉ.हिना गावित ,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, साहित्य कला व सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळ, पत्रकारितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असतांना जाती धर्माच्या भिंती तोडून समाजात समता,न्याय व बंधुत्व प्रस्तावित करण्यासाठी प्रयत्न करून एक चांगले कार्य करत समाजात एक आदर्श निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्वांची निवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत असतो.
या वर्षी  समतारत्न पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांची निवड करण्यात आली होती.
ना.डॉ.विजयकुमार गावित, डॉ.हिना गावित  डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व समतारत्न पुरस्कार देऊन प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी आर.पी. आय (A) युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमुख मान्यवर यांच्यासह समता युवा मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत शिपाईच्या हस्ते ध्वजारोहण, भुजगांव ग्रामपंचायतीचा आदर्श

Next Post

शहादा येथील सुरू असलेल्या विकास कामांवर नियंत्रण कुणाचे ?

Next Post
शहादा येथील सुरू असलेल्या विकास कामांवर नियंत्रण कुणाचे ?

शहादा येथील सुरू असलेल्या विकास कामांवर नियंत्रण कुणाचे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group