Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत शिपाईच्या हस्ते ध्वजारोहण, भुजगांव ग्रामपंचायतीचा आदर्श

Mahesh Patil by Mahesh Patil
May 2, 2023
in राजकीय
0
महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत शिपाईच्या हस्ते ध्वजारोहण, भुजगांव ग्रामपंचायतीचा आदर्श
धडगाव l प्रतिनिधी
 धडगाव तालुक्यातील   ग्रामपंचायत कार्यालय भुजगाव येथे  ग्रामपंचायत शिपाई,संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवकाला पाहिल्यादांच ध्वजारोहणाचा मान देऊन समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील धडगाव तालुक्यात भुजगाव ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत शिपाई आणि संगणक ऑपरेटर ध्वजारोहणाचा मान आणि रोजगार सेवकाला पूजन आणि श्रीफळ अर्पण करण्याचा सन्मान देऊन  सर्व समाजात एक चांगला संदेश दिला आहॆ. आपल्या अभिनव उपक्रमाने कायम चर्चेत राहणाऱ्या भुजगांव ग्रामपंचायत  यंदाही महाराष्ट्र दिनी झालेल्या ध्वजारोहणामुळे पुन्हा चर्चेत आले. यंदाच्या 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय भुजगाव येथे शिपाई दिलीप सकना पाडवी  यांच्या हस्ते,जिल्हा परिषद शाळा भुजगांव  येथे ग्रामपंचायत सगणक ऑपरेटर संजय फोफऱ्या पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ग्राम रोजगार सेवक सुभाष सायसिंग पावरा यांना पूजन आणि श्रीफळ अर्पण करण्याचा  सन्मान दिला.
भुजगाव ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुशिक्षित तरुणांची मोठी फळी निवडून आले असुन पुरोगामी विचारांनी प्रभावित झालेली आहेत. हरणखुरी गावात  व भुजगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्याचे इतक्या वर्षात एकदाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नाही. या गोष्टीला फाटा देत यंदा ग्रामपंचायत शिपाई व संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवकाला मान देऊन खऱ्या अर्थांनी महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस साजरा करण्यात आला.
  ग्रामपंचायत विकासात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या आणि अहोरात्र कर्तव्यास तत्पर राहणाऱ्या ग्रामपंचायत शिपाई, संगणक ऑपरेटर आणि रोजगार सेवकाचा सन्मान व्हावा यासाठी  यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे  औचित्य साधून ग्रामपंचायत कर्मचारी यांना ध्वजारोहणाचा मान देण्याचे ठरले.  त्यामुळे समाजात एक चांगला संदेश  जाईल.
  अर्जुन पावरा लोकनियुक्त सरपंच-भुजगाव
 भुजगांव ग्रामपंचायत निर्मितीपासुन मी शिपाईपदावर काम करत आहे. 1 में महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहणाचा मान मला अचानक देण्यात आला पहिल्यांदाच असा प्रसंग आला मी खुप भावनिक झालो.
 दिलीप सकना पाडवी,शिपाई  ग्रामपंचायत भुजगांव.
बातमी शेअर करा
Previous Post

मंगळ बाजार व्यापारी असोशियनतर्फे कामगार दिनी कष्टकऱ्यांचा सन्मान

Next Post

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिशनच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांचा समतारत्न पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group