Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा लोकन्यायालयात ३ हजार ७९६ प्रकरणे निकाली, साडे चार कोटींचा दंड वसूल

team by team
April 30, 2023
in राज्य
0
जिल्हा लोकन्यायालयात ३ हजार ७९६ प्रकरणे निकाली, साडे चार कोटींचा दंड वसूल
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे,चलनक्षम धनादेश प्रकरणे, कौटुबिक वाद प्रकरणे व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये,वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका,श्रीराम  फायन्सास,बी.एस.एन.एल यांचे थकीत बिले,ई-ट्रॅफिक चलन, यांची ३७९६ प्रकरणे रविवार दि.३० एप्रिल  रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.यांत ४ कोटी ४४ लाख ३१ हजार ०६६ रुपये वसुल करण्यात आले.
 लोकन्यायालयाच्या प्रसंगी  नंदुरबार मुख्यालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश आर.एस.तिवारी, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ आर.जी.मलशेटटी, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायधिश .व्ही.जी.चव्हाण, वरीष्ठ स्तर  दिवाणी न्यायधिश.एस.टी.मलिये,वरिष्ठ स्तर  २रे सह दिवाणी न्यायधिश आर.एन. गायकवाड,कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी सह दिवाणी न्यायधिश वाय.के.राउत  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायधिश डि.व्ही हरणे, उपस्थित होते.मदतीसाठी विधिज्ञ अ‍ॅड.के.एच.सावळे, अ‍ॅड.अविनाश राजपूत,अ‍ॅड.अझहर पठाण,अ‍ॅड.एम.डी.मोरे, ॲड.भारती आमले यांनी सदस्य म्हणुन काम पाहिले.तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक एच.व्ही.जोशी, वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पी.बी. चौधरी,
जिल्हा विधी प्राधिकरणचे अधीक्षक जे.वाय.सानफ,न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले.सदरच्या लोकन्यायालयात  प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येवून ४ कोटी ४४ लाख ३१हजार ०६६ रुपये वसुल करण्यात आले. दिवाणी ,मोटार अपघात प्रकरणे, चलनक्षम धनादेश प्रकरणे ,कौटूंबिक वाद प्रकरणे, फौजदारी  प्रकरणे,भुसंपादन प्रकरणे,व इतर किरकोळ फौजदारीचे २९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात २ कोटी ५३ लाख २८  हजार ७३८ रूपये तर बॅक वसुली प्रकरणे, वीज थकबाकी वसुली प्रकरणे,पाणीपटटी,घरपटटी थकबाकी वसुली,बी.एस.एन.एल.ची ३५०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यात १ कोटी ९१ लाख ०२ हजार ३२८ रुपये वसुल करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात नाल्यामध्ये आढळल्या २ हजार रुपयांच्या नकली नोटा

Next Post

नंदनगरीत साकारणार श्री.कष्टभंजन हनुमान, आजपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

Next Post
नंदनगरीत साकारणार श्री.कष्टभंजन हनुमान, आजपासून  मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

नंदनगरीत साकारणार श्री.कष्टभंजन हनुमान, आजपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add