Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनविभागाच्या पथकाने 1525 हेक्टर वरील अतिक्रमण नष्ट करीत वनजमीन घेतली ताब्यात

team by team
April 27, 2023
in क्राईम
0
वनविभागाच्या पथकाने 1525 हेक्टर वरील अतिक्रमण नष्ट करीत वनजमीन घेतली ताब्यात
नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात गुजरात राज्यातील व स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या 1600 हेक्टर वनजमिनवर अतिक्रमण करून जमीन कसत होते.याविरोधात वनविभागाच्या पथकाने कार्यवाही करीत 1525 हेक्टर वनक्षेत्रावरील अतिक्रमण नष्ट करीत वनजमीन ताब्यात घेतली आहे.
 नंदुरबार वनविभागातील वनक्षेत्र नंदुरबार (रोहयो) मधील नियतक्षेत्र सोनपाडा, भांगडा येथील राखीव वनातील अवैधरित्या गुजरात राज्यातील व स्थानिक लोकांनी सुमारे 1600 हेक्टर वनजमिनवर अतिक्रमण करुन पिकपेरा करुन कसत होते.
जिल्हाधिकारी श्रीमती. मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील,उपविभागीय महसुल अधिकारी मिनल करनवाल, , आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तळोदा मंदार पत्की, नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, नवापूर स्थानिक महसुल व पोलीस प्रशासन यांच्या  सहकार्याने भारतीय वन अधिनियम 1927अन्वये राखीव वनांसंबधी अतिक्रमण हटविण्याचे वनअधिकारी यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन या ठिकाणी अतिक्रमण निष्काषण मोहीम ही दि. 3 मार्च पासून  पासुन सुरु करण्यात आली असून  आता पर्यत कक्ष क्र. 27, 28, 29, 30, 31, 32 मधील 100 टक्के सुमारे 1525 हेक्टर वनक्षेत्रावरील अतिक्रमण नष्ट करुन यंत्राच्या सहाय्याने खोल सलग समतल चर खोदकाम करुन वनजमिन ताब्यात घेण्यात आली आहे.
सदर कार्यवाही ही  उपवनसंरक्षक, नंदुरबार कृष्णा भवर,  सहा. वनसंरक्षक (प्रा व वन्यजीव)धनंजय ग. पवार,  वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार (रोहयो) श्रीमती. स्नेहल सी. अवसरमल, वनपाल श्रीमती. प्रियंका निकुभे , वनरक्षक अरविंद निकम , किसन वसावे, कु. नयना हाडस , दिपक विभाडिक, रवि गिरासे, दिनेश वळवी व रुपेश वसावे, गस्ती पथक, नंदुरबार वनविभाग, वनक्षेत्र नवापुर प्रा., चिंचपाडा प्रा. यांच्या पथकाने केली आहे.
वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर 1926 या क्रमांकावर संर्पक साधुन माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन सहा. वनसंरक्षक धनंजय पवार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 24 शेतकऱ्यांना 48 लक्ष वाटप

Next Post

शेती साहित्य चोरी करणाऱ्या तिघांना अटक,पाच लाखाचे साहित्य जप्त

Next Post
महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

शेती साहित्य चोरी करणाऱ्या तिघांना अटक,पाच लाखाचे साहित्य जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add