Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरातील अतिक्रमणांवर चालणार हातोडा, मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी दिला सज्जड दम

team by team
April 19, 2023
in राजकीय
0
नंदूरबार शहरातील अतिक्रमणांवर चालणार हातोडा, मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी दिला सज्जड दम
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून नगरपालिका प्रशासनाने  शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
अतिक्रमण काढा अन्यथा ओटे तोडून अतिक्रमण काढण्याचा खर्च अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा सज्जड दम दिला आहे. पालिकेचे प्रभारी परिविक्षाविधीन आएएस मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी दिला आहे.
नंदुरबार शहरातील सार्वजनिक रस्त्यालगत केलेले अतिक्रमण,सार्वजनिक ठिकाणी हातगाड्या लावणे,तसेच छोट्या टपऱ्या, ओटे, घराच्या बांधकामाच्या पायऱ्या काढून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे सार्वजनिक वापराच्या रस्त्याची रुंदी कमी होवून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण केलेला आहे.रस्त्याच्या रुंदीमुळे लहान-मोठे अपघात होतात.या कारणामुळे शहरातील विविध संस्था व नागरिक यांचे अतिक्रमणबाबत वारंवार तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. नंदुरबार नगरपरिषदेकडून सोमवार दि.२४ एप्रिल रोजी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येणार आहे.
यामुळे ज्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केेले आहे त्यांनी स्व-खर्चाने दि.२१ एप्रिलपर्यंत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना पालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत.दरम्यान, ज्या नागरिकांकडून दिलेल्या मुदतीत अतिक्रमण हटविण्यात येणार नाही, अशा ठिकाणी पालिकेकडून अतिक्रमण हटविण्यात येणार असून याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील प्रभारी मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी दिला आहे. दरम्यान, पालिका अतिक्रमण मोहिम हटावसाठी ॲक्शन मोडमध्ये येत असल्याने या निर्णयाचे अनेकांकडून कौतुकदेखील करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार

Next Post

भीषण घटना : शहादा येथे ट्रॅक्टरच्या शोरूमला भीषण आग, ६ ट्रॅक्टर व ९ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

Next Post
भीषण घटना : शहादा येथे ट्रॅक्टरच्या शोरूमला भीषण आग, ६  ट्रॅक्टर व ९ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

भीषण घटना : शहादा येथे ट्रॅक्टरच्या शोरूमला भीषण आग, ६ ट्रॅक्टर व ९ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add