Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोदवड येथे अवैध सागवानी लाकुड जप्त

team by team
September 21, 2021
in क्राईम
0
बोदवड येथे अवैध सागवानी लाकुड जप्त

नवापूर | प्रतिनिधी

तालुक्यातील बोदवड येथे ४० हजार रुपये किमतीचा अवैध सागवानी लाकडाचा सोफा जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा (प्रादेशिक व वन्यजीव) यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चिंचपाडा व वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बोदवड गावात जाऊन रमेश गावित याच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली असता सदर घराच्या पडसाळीत अवैध रंधा मशिन, एक बिना मोटरची व तयार साग सोफा सेट मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत ४० हजार रुपये आहे.
सदर कारवाहीत वनक्षेत्र नवापूर व चिंचपाडा मधील के.एम.बडूरे वनपाल कामोद वनपाल वडकळंबी सुनिता पाटील वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, दिपक पाटील, अनिल वळवी, अमोल गावीत यांनी भाग घेतला.
सदर कार्यवाही उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वनअधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवीन सावरट येथे बायोडिझेल पंप केला सिल

Next Post

महात्मा फुले यांचे अखंड वाचून अंनिसच्या पुढाकाराने पार पडला आंतरजातीय सत्यशोधकी विवाह

Next Post
महात्मा फुले यांचे अखंड वाचून अंनिसच्या पुढाकाराने पार पडला आंतरजातीय सत्यशोधकी विवाह

महात्मा फुले यांचे अखंड वाचून अंनिसच्या पुढाकाराने पार पडला आंतरजातीय सत्यशोधकी विवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add